(Photo: ishaambani/Instagram)

मुकेश व नीता अंबानींकडून जुळ्या नातवंडांना खास भेट

Mar 16, 2023

Loksatta Live

१९ नोव्हेंबरला ईशा अंबानीने जुळ्या मुलांना जन्म दिला.

(Photo: ishaambani/Instagram)

आता मुकेश व नीता अंबानी यांनी त्यांच्या या दोन्ही नातवंडांना खास भेट पाठवली आहे.

(Photo: giftstellall/Instagram)

महागडं कस्टमाईझ कपाट भेट म्हणून दिलं.

(Photo: giftstellall/Instagram)

कपाटावर ‘ॲडवेंचर्स ऑफ आदिया अँड कृष्णा’ असं सोनेरी अक्षरात लिहिलं आहे.

(Photo: giftstellall/Instagram)

त्याच्या खालच्या बाजूला ६ ड्रॅावर्स आहेत.

(Photo: giftstellall/Instagram)

हॉट एअर बलून, ढग, विमान अशा विविध गोष्टींनी सजवलेला सुंदर वॉलपेपरही लावला आहे.

(Photo: giftstellall/Instagram)

त्यात रंगीबेरंगी फुलं, टेडी, पृथ्वीचा गोल, २ पासपोर्ट्स देखील ठेवले आहेत.

(Photo: giftstellall/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

'हे' साऊथ कलाकार आहेत सर्वात श्रीमंत