(Photo: Pexels)
Jun 08, 2026
(Photo: Pexels)
दरवर्षी ८ जून रोजी 'नॅशनल बेस्ट फ्रेंड्स डे' साजरा केला जातो.
(Photo: Pexels)
सुख-दुःखात खंबीरपणे पाठीशी उभा राहणाऱ्या आपल्या 'हक्काच्या माणसाचे' आभार मानण्याचा हा दिवस!
(Photo: Pexels)
बेस्ट फ्रेंडबरोबर मनमोकळं बोलल्याने शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स झटकन कमी होतात.
(Photo: Pexels)
जगासमोर कितीही परफेक्ट राहावं लागलं, तरी बेस्ट फ्रेंडसमोर मुखवटा घालावा लागत नाही.
(Photo: Pexels)
ब्रेकअप, करिअरची चिंता की कौटुंबिक वाद... सगळे सोडून गेले तरी बेस्ट फ्रेंड नेहमी सोबत असतो.
(Photo: Pexels)
रिसर्च सांगतो ज्यांच्याकडे चांगले मित्र असतात, त्यांचं मानसिक आरोग्य नेहमी उत्तम राहतं!
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
8 June 2026 Horoscope: प्रतिकूलतेतून कष्टाने कामे करत राहाल