निसर्गप्रेमींसाठी भारतातील प्रसिद्ध जंगल सफारी Jan 24, 2023 Loksatta Live आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व्याघ्रदर्शनासाठी देशभरात प्रसिद्ध आहे. गुजरातच्या गिर अभयारण्यात तब्बल ६०० सिंह असून आशियाई सिंहांसाठी पूरक असे हे जगातील एकमेव अभयारण्य आहे. राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे. मध्य प्रदेशातील कान्हा राष्ट्रीय उद्यान हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे. उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट हे वाघांची सर्वाधिक संख्या असणारं राष्ट्रीय उद्यान आहे. पेंच हे मध्य प्रदेशातील एक महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प. पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 360° Video: स्पर्धा, फॅशन परेड अन् खेळ; मुंबईत पार पडला पाळीव प्राण्यांचा मेळा 360° Video: स्पर्धा, फॅशन परेड अन् खेळ; मुंबईत पार पडला पाळीव प्राण्यांचा मेळा