(Photo Credit: Meta Ai)

सुंदर, प्रतिभावान व धाडसी; मुघल साम्राज्यातील ५ शक्तिशाली महिला

Jul 08, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo Credit: Meta Ai)

नूरजहाँ

सम्राट जहांगीरची सर्वात प्रभावशाली पत्नी नूरजहाँ मुघल साम्राज्यात खूप शक्तिशाली होती. ती एकमेव मुघल सम्राज्ञी होती जिच्या नावाने नाणी जारी केली जात होती.

(Photo Credit: Meta Ai)

मरियम उझ जमानी

मुघल साम्राज्यात ती खूप महत्त्वाची होती. लोक तिला जोधाबाई या नावानेही ओळखतात. ती अकबराची सर्वात खास पत्नी होती. ती बराच काळ राणी राहिली.

(Photo Credit: Meta Ai)

रोशनआरा बेगम

रोशनचा जन्म शाहजहान आणि मुमताज महल यांच्या पोटी झाला. जेव्हा मुघल साम्राज्यात उत्तराधिकारासाठी संघर्ष सुरू होता तेव्हा तिने तिचा भाऊ औरंगजेबला मदत केली.

(Photo Credit: Meta Ai)

रुकैया बेगम

ती साम्राज्यातील एक मोठे नाव होती. ती अकबरची पहिली पत्नी तसेच, ती अकबराची नातेवाईकही होती. तिचे वडील हिंदल मिर्झा हे सम्राट हुमायूनचे भाऊ होते.

(Photo Credit: Meta Ai)

झेब-उन-निस्सा

ती मुघल काळातील एक महत्त्वाची व्यक्तिमत्व होती. 

(Photo Credit: Meta Ai)

कवयित्री

ती केवळ राजकुमारी नव्हती तर एक प्रतिभावान कवयित्री देखील होती. तिच्या कलाकृती आजही लोकांना प्रेरणा देतात.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

संत तुकाराम महाराजांच्या ५ शिकवणी