रेल्वे प्रवासासाठी आता गरज नाही 'वेटिंग'ची
Nov 19, 2023
Loksatta Live
रेल्वेने प्रवाशांच्या तिकीट नियोजनात बदल के
ला आहे.
रेल्वेच्या तिकिटांची वाढती मागणी बघता रेल्वे मंत्रालयातील सूत्रांनी नवीन य
ोजना जाहीर केली आहे.
दरम्यान, भारतीय रेल्वेने आपल्या रेल्वे सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे.
एकूण ५६२ अतिरिक्त रेल्वे आता धावणार आहेत
सध्या दररोज एकूण १०,७४८ गाड्या धावतात
भारतीय रेल्वे लाखो प्रवाशांना रोज सुरक्षित आणि जलद प्रवास सेवा पुरवते
Learn more