(Photo: Freepik)

 रक्षाबंधन २०२५ कधी साजरा होणार?

Jul 21, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

रक्षाबंधन सण हा श्रावणी पौर्णिमेला साजरा केला जातो. 

(Photo: pixahive)

हा सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्ट या दिवशी आहे.

(Photo: Freepik)

यावेळी भावाला राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त शोधणे महत्त्वाचे मानले जाते.

(Photo: Freepik)

'रक्षा' म्हणजे संरक्षण आणि 'बंधन' म्हणजे नातं.  हा धागा नात्याला मजबूत करतो.

(Photo: Freepik)

द्रौपदीनं कृष्णाच्या हाताला कापड फाडून गुंडाळल्याची कथा किंवा यम-यमुनाचं रक्षाबंधन... अशा अनेक कथा या सणाचं ऐतिहासिक महत्त्व सांगतात.

(Photo: Freepik)

आज राखी फक्त बहीण-भाऊ एवढ्यावर मर्यादित राहिलेली नाही.

(Photo: Freepik))

ती मैत्री, आदर व जिव्हाळा यांचं नातं जोपासण्यासाठीही राखीचं रूप बदलत आहे.

(Photo: Freepik)

या दिवशी बहिणीला भावाकडून भेटवस्तू मिळते; पण त्यामागची भावना अधिक महत्त्वाची असते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

भारतातील सर्वांत श्रीमंत ८ व्यक्तींची यादी आली समोर!