(Photo: Pexels)

Raksha Bandhan 2025: लाडक्या बहिणीला द्या 'या' उपयुक्त भेटवस्तू

Jul 30, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

रक्षाबंधनाला लेदर बॅग भेटवस्तू म्हणून घेऊ शकता

(Photo: Pexels)

बहिणीच्या आवडीच्या लेखकांची पुस्तकेही देऊ शकता

(Photo: Pexels)

टिफीन बॉक्स व पाण्याची बाटली भेटवस्तू म्हणून देऊ शकता

(Photo: Pexels)

रक्षाबंधनाला स्मार्टफोन किंवा छानसं गॅझेटही चांगला पर्याय असू शकतो

(Photo: Pexels)

त्वचा किंवा केसांसाठी नैसर्गिक प्रॉडक्ट्स भेटवस्तू म्हणून देऊ शकता

(Photo: Pexels)

रक्षाबंधनाला एखादे स्टाईलिश घड्याळ भेट द्या

(Photo: Pexels)

बहिणीला साडी किंवा डिझायनर ड्रेस भेटवस्तू म्हणून देऊ शकता

(Photo: Pexels)

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला एखादा दागिना भेटवस्तू म्हणून देऊ शकता

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

श्रावणात त्वचा उजळण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय