Ram Navami च्या दिवशी जन्मलेल्या बाळासाठी प्रभु रामाच्या नावावरून  नावे

Ram Navami च्या दिवशी जन्मलेल्या बाळासाठी प्रभु रामाच्या नावावरून  नावे

फोटो - अनप्लॅश

Apr 17, 2024

Loksatta Live

अवयुक्त - स्वच्छ मन असलेला असा अवयुक्त नावाचा अर्थ आहे. 

(फोटो सौजन्य   अनप्लश)

अयांश- देवाची देणगी

(फोटो सौजन्य   अनप्लश)

अश्विक - धन्य आणि विजयी

(फोटो सौजन्य  -फ्रिपीक)

सत्यविक्रम सत्यविक्रम या नावाने सत्य आणि सामर्थ्य यांचा संगम होतो असा

(फोटो सौजन्य  -फ्रिपीक)

अवदेश हे प्रभू रामाचे दुसरे नाव आहे ज्याचा अर्थ एक उदात्त आत्मा आहे. 

(फोटो सौजन्य  -फ्रिपीक)

 पराग पराग नावाचा अर्थ असा आहे की जो गरिबांना मदत करतो आणि त्यांची उन्नती करतो.

(फोटो सौजन्य  -फ्रिपीक)

शमंत शमंत दैवी उर्जेचा संदर्भ दर्शवते आणि हे प्रभू रामाचे दुसरे नाव आहे.

(फोटो सौजन्य  -फ्रिपीक)

आर्यराज : हे नाव तुम्हालाही आवडेल. आर्यराज नावाचा अर्थ आर्यांचा राजा. आर्यराज हे देखील रामाच्या अनेक नावांपैकी एक आहे. 

(फोटो सौजन्य  -फ्रिपीक)

केवत : ज्याप्रमाणे श्रीकृष्णाला केशव नावाने ओळखले जाते, त्याचप्रमाणे भगवान रामही केवत नावाने ओळखले जातात. केवत नावाचा अर्थ राजा आणि प्रभू रामाचा भक्त असा होतो.

(फोटो सौजन्य  -फ्रिपीक)

अनंत नावाचा अर्थ शाश्वत आहे.

(फोटो सौजन्य  -फ्रिपीक)