(Source: Tanmay/Instagram)

Video: पाहा रीलस्टार तन्मय पाटेकरचा हळदी सोहळा

Dec 12, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Source: Tanmay/Instagram)

रीलस्टार तन्मय पाटेकर लवकरच लग्नगाठ बांधणार आहे

(Source: Tanmay/Instagram)

नुकताच तन्मय व निमिषा पडवणकरचा हळदी सोहळा पार पडला

(Source: Tanmay/Instagram)

तन्मय व निमिषाच्या हळदीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

(Source: Tanmay/Instagram)

हळदीसाठी तन्मयने पिवळ्या व गुलाबी रंगाचा कुर्ता सूट परिधान केला होता

(Source: Tanmay/Instagram)

निमिषाने हळदीसाठी गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता

(Source: Tanmay/Instagram)

हळदीच्या फोटोंवर अभिनेत्री प्राप्ती रेडकरकडून 'Kiti Goaddd' अशी कमेंट

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सोनाली कुलकर्णीचा लेहेंग्यातील लूक पाहिलात का?