ऋतुराज गायकवाड- उत्कर्षा पवार यांच्या लग्नातील खास क्षण ऋतुराज गायकवाड कालच विवाह बंधनात अडकला ऋतुराज गायकवाडने काल उत्कर्षा पवारसह लग्नगाठ बांधली ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा यांचं लग्न त्यांचे नातेवाईक व जवळची मित्र मंडळ यांच्या उपस्थितीत पार पडलं. ऋतुराजने मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला आऊटफिट घातला होता. उत्कर्षाने पल्लोड ऑफिशियलचा लेहेंगा व नऊवारी परिधान केली होती महाबळेश्वर मध्ये ऋतुराज- उत्कर्षाचा विवाहसोहळा पार पडला उत्कर्षा स्वत: एक क्रिकेटर आहे आणि ती महाराष्ट्र महिला क्रिकेट संघासाठी खेळली आहे ऋतुराज गायकवाडला अभिनेत्री सायली संजीवनेही खास शुभेच्छा दिल्या आहेत. पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा IPL 2023: ऑरेंज- पर्पल कॅपसह विजेत्यांना किती रुपये मिळणार? IPL 2023: ऑरेंज- पर्पल कॅपसह विजेत्यांना किती रुपये मिळणार?