(Photo: ChatGPT)
Jul 03, 2025
(Photo: ChatGPT)
नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध वारकरी संत होते. त्यांनी अनेक अभंग आणि रचना केल्या आहेत, ज्या आजही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.
(Photo: ChatGPT)
आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. त्यांची आज (३ जुलै) पुण्यतिथी आहे.
(Photo: ChatGPT)
संत नामदेव महाराजांची समाधी पंढरपूर येथे आहे. तिथेच त्यांनी पांडुरंगाच्या चरणी विलीन होऊन समाधी घेतली, असे मानले जाते.
(File Photo)
नामदेवांनी विठ्ठलाच्या भक्तीवर जोर दिला. त्यांनी सांगितले की, भक्ती ही कोणत्याही जाती-धर्माच्या माणसाला करता येते, ती फक्त उच्चवर्णीयांसाठी नाही.
(Photo: ChatGPT)
त्यांनी जातीभेद आणि उच्च-नीचतेच्या विरोधात आवाज उठवला. त्यांनी समाजातील अन्याय आणि विषमतेवर भाष्य केले.
(Photo: ChatGPT)
कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणले आणि त्यांना भक्तीचा मार्ग दाखवला. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून भागवत धर्माचा प्रसार केला. –
(Photo: ChatGPT)
त्यांची शिकवण 'सर्वांसाठी भक्ती' आणि 'भगवंताची एकता' यावर जोर देते.
(Photo: ChatGPT)
नामदेवांनी पंजाबमध्येही वारकरी संप्रदायाचा प्रसार केला.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
संत तुकाराम महाराजांच्या ५ शिकवणी