(Photo: Sara Tendulkar/Instagram)

Video: सारा तेंडुलकरची भावजयीबरोबरच्या ‘या’ भन्नाट व्हिडीओची चर्चा!

Jun 05, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Sara Tendulkar/Instagram)

सचिन तेंडुलकरची थोरली मुलगी सारा तेंडुलकर सध्या चर्चेत आली आहे.

(Photo: Sara Tendulkar/Instagram)

साराने सोशल मीडियावर एक अतिशय खास व्हिडीओ शेअर केला आहे.

(Photo: Sara Tendulkar/Instagram)

अर्जुन तेंडुलकरची पत्नी सानिया चंडोक सारासोबत या व्हिडीओत दिसते.

(Photo: Sara Tendulkar/Instagram)

त्या दोघी घरातील लाडक्या श्वानासोबत मजेशीर गेम खेळत आहेत.

(Photo: Sara Tendulkar/Instagram)

या दोघींचा हा क्युट व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला आहे.

(Photo: Sara Tendulkar/Instagram)

चाहत्यांनी सारा आणि सानियाच्या या बॉण्डिंगचे खूप कौतुक केले आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: तन्वी कोलतेची ‘माशूका’ गाण्यावर सुंदर रील