(Photo Credit: Pexels)
Jun 17, 2025
(Photo: Pexels)
तुम्ही मोबाईल, लॅपटॉपवर जास्त वेळ घालवत असाल तर तुम्हाला या काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
(Photo: Pexels)
वाढत्या स्क्रीन टाईममुळे आपण कळत नकळत एकाच ठिकाणी जास्त काळ बसतो, त्यामुळे पाठदुखी आणि मणक्याची समस्या जाणवते.
(Photo: Pexels)
स्क्रीनच्या जास्त वापरामुळे डोळ्यांवर ताण येऊ शकतो, दृष्टी कमकुवत होऊ शकते.
(Photo: Pexels)
जास्त वेळ मोबाईल बघितल्याने तुम्हाला डोके दुखीचाही त्रास जाणवू शकतो.
(Photo: Pexels)
या समस्या होऊ नयेत यासाठी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा अती वापर टाळावा.
(Photo: Pexels)
कामादरम्यान 5-5 मिनिटांचे ब्रेक घ्या आणि शरिराची स्ट्रेचिंग करा व बसताना कुबड काढून किंवा पुढे झुकून बसणे टाळा.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
भारतातल्या सर्वात उंच ७ इमारती, सगळ्या मुंबईत!