घरामध्ये निर्माण करा आनंदी वातावरण; फॉलो करा या टीप्स 

प्रतिमा: कॅनव्हा

Dec 07, 2023

Loksatta Live

दैनंदिन दिनचर्येत केलेले थोडेसे बदल हे आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात

प्रतिमा: कॅनव्हा

प्लास्टिक किंवा जाळीदार पिशव्यांपेक्षा पुन्हा वापरता येतील अशा पर्यावरण पूरक पिशव्या वापराव्यात

प्रतिमा: कॅनव्हा

स्टीलपासून बनवलेल्या कुकवेअरला, विशेषत: स्टेनलेस स्टीलला अॅल्युमिनियमपेक्षा अधिक प्राधान्य दिले जाते.

प्रतिमा: कॅनव्हा

स्टील कूकवेअर जेवण शुद्ध राहण्याची हमी देते.

प्रतिमा: कॅनव्हा

रासायनिक डिटर्जंट्सपेक्षा वनस्पती-आधारित डिटर्जंटचा वापर करावा

प्रतिमा: कॅनव्हा

वनस्पती-आधारित डिटर्जंट त्वचा आणि श्वसन प्रणालीकरिता हानिकारक ठरत नाहीत

प्रतिमा: कॅनव्हा

बेकिंग सोडा, रसायनमुक्त घटक असणारे ओरल केअर प्रोडक्ट वापरावेत

प्रतिमा: कॅनव्हा