(Photo: Pexels)
Jul 07, 2025
(Photo: Pexels)
जगातील सर्वात लहान देश आकाराने लहान असले तरी ते संस्कृती, इतिहास आणि त्यांच्या महत्त्वाने समृद्ध आहेत, चला जाणून घेऊ जगातल्या सर्वात पिटुकल्या ७ देशांबद्दल
(Photo: Pexels)
व्हॅटिकन सिटी:हा जगातील सर्वात लहान देश आहे, जो रोमन कॅथोलिक चर्चचे आध्यात्मिक आणि प्रशासकीय केंद्र आहे. त्याचे क्षेत्रफळ ०.४४ चौरस किलोमीटर आहे.
(Photo: Pexels)
मोनाको:हे फ्रान्सच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर वसलेले एक छोटेसे राष्ट्र आहे. याचे क्षेत्रफळ २.०२ चौरस किलोमीटर आहे.
(Photo: Pexels)
नाउरू:हे प्रशांत महासागरातील एक बेट-राष्ट्र आहे. याचे क्षेत्रफळ २१ चौरस किलोमीटर आहे.
(Photo: Pexels)
तुवालू:हे देखील प्रशांत महासागरात असलेले एक बेट-राष्ट्र आहे. याचे क्षेत्रफळ २६ चौरस किलोमीटर आहे.
(Photo: Pexels)
सॅन मारिनो:हे इटलीमध्ये वसलेले एक छोटेसे राष्ट्र आहे. याचे क्षेत्रफळ ६१ चौरस किलोमीटर आहे.
(Photo: Pexels)
लिकटेंस्टाईन:हा स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रियाच्या दरम्यान वसलेले एक लहानसा देश आहे. याचे क्षेत्रफळ १६० चौरस किलोमीटर आहे.
(Photo: Pexels)
मार्शल बेटे:हे प्रशांत महासागरात असलेले एक बेट-राष्ट्र आहे. याचे क्षेत्रफळ १८१ चौरस किलोमीटर आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
संत तुकाराम महाराजांच्या ५ शिकवणी