कांदा कापण्याची स्मार्ट पद्धत, जाणून घ्या

Feb 22, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

भारतीय जेवणामध्ये कांद्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 

(Photo : Unsplash)

भाजी असो की नाश्ता, सॅलड किंवा कोणतीही रेसिपी, कांदा हा अत्यंत महत्वाचा घटक मानला जातो.

(Photo : Unsplash)

कांदा कापताना डोळ्यातून पाणी सुद्धा येते.काही लोकांना डोळ्यांत जळजळ सुद्धा होते.

(Photo : Unsplash)

अनेक लोक याच कारणामुळे कांदा कापायला सुद्धा टाळतात.

तुम्हाला कांदा कापण्याची सोपी आणि स्मार्ट पद्धत माहिती आहे का?

(Photo : Unsplash)

(Photo : Unsplash)

आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेऊ या.

(Photo : Unsplash)

 सुरुवातीला एक कांदा घ्या आणि कांदा मुळापासून वरच्या दिशेने मधोमध कापून दोन तुकडे करा.

(Photo : Unsplash)

दोनपैकी एका कांद्याचा तुकडा घ्या आणि कांद्याचा शेवटचा भाग कापा. 

(Photo : Unsplash)

त्यानंतर कांद्या उभा बारीक चिरुन घ्या. त्यानंतर कांदा आडवा बारीक चिरा.