सोनिया गांधी यांचे काही दुर्मिळ फोटो सोनिया गांधी यांचे काही दुर्मिळ फोटो एक्सप्रेस संग्रहण एक्सप्रेस संग्रहण सोनिया गेल्या 40 वर्षांपासून काँग्रेसमध्ये आहेत सोनिया गेल्या 40 वर्षांपासून काँग्रेसमध्ये आहेत सोनिया यांची एप्रिल १९९८ मध्ये काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. सोनिया यांची एप्रिल १९९८ मध्ये काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी पक्षाचे सर्वात जास्त काळ अध्यक्षपद भूषवले त्यांनी पक्षाचे सर्वात जास्त काळ अध्यक्षपद भूषवले सोनिया गांधी १९९९ मध्ये अमेठीमधून खासदार म्हणून निवडून आल्या. नंतर त्या लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या बनल्या. सोनिया गांधी १९९९ मध्ये अमेठीमधून खासदार म्हणून निवडून आल्या. नंतर त्या लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या बनल्या. नेहरूंच्या पुण्यतिथीनिमित्त सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी शांतिवन येथे उपस्थित होत्या. (१९९४) नेहरूंच्या पुण्यतिथीनिमित्त सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी शांतिवन येथे उपस्थित होत्या. (१९९४) शनिवारी त्यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. शनिवारी त्यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. हे देखील पहा: केस मऊ करण्यासाठी लावा ‘हा’ हेअर मास्क