सोनिया गांधी यांचे काही दुर्मिळ फोटो

सोनिया गांधी यांचे काही दुर्मिळ फोटो

एक्सप्रेस संग्रहण

Dec 09, 2023

Loksatta Live

सोनिया गेल्या 40 वर्षांपासून काँग्रेसमध्ये आहेत

सोनिया यांची एप्रिल १९९८ मध्ये काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली.

 त्यांनी पक्षाचे सर्वात जास्त काळ अध्यक्षपद भूषवले

सोनिया गांधी १९९९ मध्ये अमेठीमधून खासदार म्हणून निवडून आल्या. नंतर त्या लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या बनल्या.

नेहरूंच्या पुण्यतिथीनिमित्त सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी  शांतिवन  येथे उपस्थित होत्या. (१९९४)

शनिवारी त्यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त  सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.