(Photo: Pexels)

उन्हाळ्यात घरी आईस्क्रीम बनवताय? मग 'या' चुका टाळा!

May 04, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

आईस्क्रीम बनवण्यासाठी नेहमी फुल क्रीम किंवा म्हशीच्या घट्ट दुधाचाच वापर करा

(Photo: Pexels)

आईस्क्रीमचे मिश्रण तयार झाल्यावर ते गरम असतानाच फ्रीजरमध्ये ठेवू नका

(Photo: Pexels)

खूप जास्त साखर घातल्यास आईस्क्रीम व्यवस्थित आणि लवकर सेट होत नाही

(Photo: Pexels)

आईस्क्रीम सेट करण्यासाठी नेहमी एअरटाईट डबाच वापरा

(Photo: Pexels)

आईस्क्रीम पूर्णपणे सेट होण्यासाठी साधारण ७ ते ८ तास लागतात

(Photo: Pexels)

जर तुम्हाला आईस्क्रीममध्ये फळांचे तुकडे घालायचे असतील, तर ते सुरुवातीला न घालता अगदी शेवटी घाला

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

तणाव दूर करण्यासाठी दररोज करा ‘या’ ५ सोप्या गोष्टी!