न कापता कलिंगड गोड आहे की नाही हे कसे ओळखायचे?

(Photo : Unsplash)

Apr 10, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

अनेकदा हौशीने आणलेले कलिंगड आतून अगदीच पांढरं आणि अगोड निघते.

(Photo : Unsplash)

कलिंगडचा देठ सुकलेला असेल तर समजून जा कलिंगड पूर्णपणे पिकले आहे.

(Photo : Unsplash)

हे कलिंगड आतून लाल आणि गोड असते.

(Photo : Unsplash)

शक्यतो पिवळसर किंवा केशरी पिवळसर डाग असलेले कलिंगड खूप गोड असतात.

(Photo : Unsplash)

कलिंगडावर हाताने फटका मारा, जर पोकळ आवाज आला तर तो कलिंगड पिकला आहे.

(Photo : Unsplash)

कलिंगड वजनाने जड असायला हवा. गोड कलिंगड वजनाने जड असतात.

(Photo : Unsplash)

गोल आणि लंबगोलाकार कलिंगड शक्यतो गोड असतात.

(Photo : Unsplash)

गोड कलिंगडाची साल तितकी जाड नसते. तसेच ती काहीशी चमकदार असते.

(Photo : Unsplash)

येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पौष्टिक नसतानाही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात ‘हे’ पदार्थ