(Photo: Sara/Instagram)

Video: रक्षाबंधनाला तेंडुलकर भावंडांचा खास अंदाज

Aug 10, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Sara/Instagram)

सारा तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर 

(Photo: Sara/Instagram)

तेंडुलकर भावंडांचा रक्षाबंधनाचा खास अंदाज सोशल मीडियावर व्हायरल.

(Photo: Sara/Instagram)

अर्जुन तेंडुलकर साराचा मेकअप करत आहे. 

(Photo: Sara/Instagram)

कॅप्शन

‘Happy Rakshabandhan from this chaotic duo ’ असे कॅप्शन साराने व्हिडीओला दिले आहे.

(Photo: Sara/Instagram)

अर्जुन व साराचे लहानपणीचे क्यूट फोटो 

(Photo: Sara/Instagram)

भावंडांच्या गोड नात्याची झलक दाखवणारा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस आला आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सकाळी लवकर उठल्यावर थकवा जाणवतो? मग ‘या’ सात गोष्टी करा