(Photo: Pexels)

जगातला सर्वात लांब सर्वाधिक जीवन जगणारा साप

Aug 01, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

आपण सापांपासून अंतर ठेवतो आणि त्यांच्यापासून काळजी देखील घेतो. कारण जगातले बहुतेक साप हे सर्वात धोकादायक विषारी प्राण्यांपैकी एक आहेत.

(Photo: Pexels)

काही साप इतके धोकादायक असतात की त्यांचे विष काही सेकंदात माणसाचा जीव घेऊ शकते.

(Photo: Pexels)

पण तुम्हाला माहिती आहे का साप किती काळ जीवन जगतो आणि कोणता साप सर्वात जास्त काळ जगतो?

(Photo: Pexels)

सापांची वाढ वेगवेगळ्या प्रजातीनुसार वेगवेगळी  असते. काही साप २ वर्षात तर काही ४ वर्षात प्रौढ होतात.

(Photo: Pexels)

तज्ञांच्या मते त्यांचे वय प्रजातीवर अवलंबून असते. तसेच सापाच्या वयात आहार आणि अनुवंशशास्त्र यासारख्या गोष्टी खूप महत्वाची भूमिका बजावतात.

(Photo: Pexels)

बहुतेक सापांच्या प्रजातींचे सरासरी आयुष्य ८-१० वर्षे असते.

(Photo: Pexels)

'बोआ कॉन्स्ट्रिक्टर' म्हणजे मोठा अजगर, ही एक अशी प्रजाती आहे जी सर्वात जास्त काळ जगते.

(Photo: Pexels)

त्याचे आयुष्यमान ४० वर्षांपर्यंत असू शकते. तसेच तो जगातील सर्वात लांब सापांपैकी एक आहे.

(Photo: Pexels)

कोब्रा ही जगातील सर्वात लोकप्रिय सापांची प्रजाती आहे. भारतातही विषारी कोब्रा आढळतात. कोब्राचे आयुष्य साधारणपणे २५-३० वर्षांच्या दरम्यान असते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पावसाळ्यात गाडी चालवताना सुरक्षित राहण्यासाठी ‘या’ गोष्टींचे पालन करा