फोटो सौजन्य - अनप्लॅश

Good Parenting : मुलांवर चांगले संस्कार करताना प्रत्येक आईला माहिती पाहिजेत ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

Good Parenting : मुलांवर चांगले संस्कार करताना प्रत्येक आईला माहिती पाहिजेत ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

Apr 11, 2024

Loksatta Live

फोटो सौजन्य - अनप्लॅश

Parenting Tips : कोणत्याही व्यक्तीसाठी त्याची आई महत्त्वाची व्यक्ती असते

फोटो सौजन्य - अनप्लॅश

आई म्हणून मुलाचे संगोपन करणे हे एक मोठे आव्हान असते आणि हे आव्हान पूर्ण करण्यात आईच्या आयुष्याचा मोठा भाग जातो.

फोटो सौजन्य - अनप्लॅश

आई म्हणून मुलाचे संगोपन करणे हे एक मोठे आव्हान असते आणि हे आव्हान पूर्ण करण्यात आईच्या आयुष्याचा मोठा भाग जातो.

फोटो सौजन्य - अनप्लॅश

मुलाचे संगोपन करताना आईने संयम बाळगणे खूप महत्वाचे आहे.

फोटो सौजन्य - अनप्लॅश

मुलांसह स्वतःची काळजी घ्या

फोटो सौजन्य - अनप्लॅश

जेव्हा गरज असेल तेव्हा कामाचे ओझं स्वतःवर न घेता तुम्ही कुटुंब आणि मित्रांची मदत घेऊ शकता.

फोटो सौजन्य - अनप्लॅश

तुमच्याही पालकत्वात चुका होऊ शकतात.  त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यातून धडा घ्यावा

मुलांशी फार कठोर वागण्याची गरजनाही. मुलं निरागस असतात त्यांच्याशी कधी प्रेमाने वागा, समजावून सांगा

फोटो सौजन्य - अनप्लॅश

फोटो सौजन्य - अनप्लॅश

मुलांशी फार कठोर वागण्याची गरजनाही. मुलं निरागस असतात त्यांच्याशी कधी प्रेमाने वागा, समजावून सांगा

फोटो सौजन्य - अनप्लॅश