(Photo: Mira Rajput/Instagram)

'असा' असेल अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहपूर्व सोहळा

Feb 28, 2024

Loksatta Live

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लवकरच लग्नबंधनात अडणार आहेत. 

(Photo: Radhika merchant fanpage instagram)

त्यापूर्वी काही खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 

(Photo: Radhika merchant fanpage instagram)

१ ते ३ मार्च दरम्यान गुजरातच्या जामनगरमध्ये हे तीन दिवसीय विवाहपूर्व कार्यक्रम सुरू होणार आहेत.

(Photo: Radhika merchant fanpage instagram)

तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या थीम ठेवण्यात आल्या आहेत. 

(Photo: Radhika merchant fanpage instagram)

कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी एक विशेष 'इव्हेंट गाईड'ही तयार करण्यात आले आहे. 

(Photo: Radhika merchant fanpage instagram)

कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी एक विशेष 'इव्हेंट गाईड'ही तयार करण्यात आले आहे. 

(Photo: Radhika merchant fanpage instagram)

पहिल्या दिवशी म्हणजेच 1 मार्चला 'एन इव्हनिंग इन नेव्हरलँड' म्हणून एक कार्यक्रम साजरा केला जाईल. यामध्ये सुंदर कॉकटेल पोशाख परिधान करणे अपेक्षित आहे.

(Photo: Radhika merchant fanpage instagram)

दुसऱ्या दिवशी 2 मार्चला जामनगरमधील अंबानींच्या प्राणी बचाव केंद्रात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ड्रेस कोडसह 'अ वॉक ऑन द वाइल्डसाइड'चा समावेश आहे. 

(Photo: Radhika merchant fanpage instagram)

तिसऱ्या दिवशी 3 मार्च या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी दोन कार्यक्रम होतील. 'टस्कर ट्रेल्स' हा पहिला कार्यक्रम पाहुण्यांना जामनगरच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मैदानी कार्यक्रम असेल. 

(Photo: Radhika merchant fanpage instagram)

अंतिम कार्यक्रमात पाहुणे भारतीय पोशाख परिधान करणार आहेत.

(Photo: Radhika merchant fanpage instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सत्या नाडेला: मायक्रोसॉफ्ट चेअरमनचे यांनी उत्तम बिझनेस लीडर होण्यासाठी सांगितल्या टिप्स