(Photo: Twitter)

देशातील टॉप मुख्यमंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदे कोणत्या स्थानावर?

Jan 28, 2023

Loksatta Live

पहिल्या स्थानावर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

(Photo: Twitter)

दुसऱ्या स्थानावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

(Photo: Twitter)

तिसऱ्या स्थानावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

(Photo: Twitter)

चौथ्या स्थानावर तामिळनाडूचे मुख्यंमत्री एम. के. स्टॅलिन

(Photo: Twitter)

पाचव्या स्थानावर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक

(Photo: Twitter)

सहाव्या स्थानावर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा शर्मा

(Photo: Twitter)

सातव्या स्थानावर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान

(Photo: Twitter)

आठव्या स्थानावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

(Photo: Twitter)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ प्रसिद्ध क्रिकेटपटूंचे लग्नातील फोटो पाहिले का?