(Photo: Pexels))

शिव्यांचा मारा सर्वाधिक 'येथे'! पाहा ११ वर्षांच्या अभ्यासातून उघड झालेली यादी....

Jul 22, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

 ‘गाली बंद घर अभियान’ मोहिमेच्या ११ वर्षांच्या अभ्यासातून भारतातील सर्वाधिक शिवीगाळ करणाऱ्या १० राज्यांची यादी उघड झाली.

(Photo: Pexels)m)

दिल्ली – ८०% 

राजधानीतील बहुतांश लोक दैनंदिन संभाषणात शिवीगाळ करतात. लिंगविषयक अपशब्ददेखील सर्रास वापरले जातात.

(Photo: Pexels)

पंजाब – ७८% 

दैनंदिन संवादात शिव्या सामावलेल्या असतात. येथे अपशब्द सामान्यत: बोलण्यातले भाग वाटतात.

(Photo: Pexels))

उत्तर प्रदेश – ७४% 

राज्यातील बहुतेक लोक रोजच्या संभाषणात अपशब्द वापरतात. ही संख्या देशात अग्रगण्य अशा राज्यांपैकी तिसऱ्या क्रमांकावर आहे.

(Photo: Pexels))

हरयाणा – ७१% 

स्थानिक बोलीतून येणाऱ्या लिंगविषयक अपशब्दांची संख्या मोठी आहे.

(Photo: Pexels))

बिहार – ६८% 

गावाकडील भागांमध्ये अपशब्द वापरणं हे सामान्य मानलं जातं, ते आक्षेपार्ह मानलं जात नाही.

(Photo: Pexels)

राजस्थान – ६२% 

स्थानिक भाषांमधून येणाऱ्या ‘देशी’ शिव्यांचा दैनंदिन संवादात वापर वाढलेला आहे.

(Photo: Pexels)

महाराष्ट्र – ६१% 

मुंबईसह शहरी भागांत तरुणांमध्ये शिवीगाळ 'स्लँग' म्हणून वापरली जाते.

(Photo: Pexels)

गुजरात – ५८% 

राज्यातील संवादशैलीत अपशब्द सहज मिसळले गेले आहेत.

(Photo: Pexels)

मध्य प्रदेश – ५८% 

शब्दांचे आक्रमक स्वरूप येथे सामान्य मानले जाते.

(Photo: Pexels))

छत्तीसगड – ५५% 

येथे महिला व पुरुष दोघेही अपशब्द वापरतात आणि तो संवादाचा भाग मानला जातो.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

रक्तातील साखर अनपेक्षितपणे वाढवू शकणाऱ्या ‘या’ १० गोष्टींपासून राहा सावध