(Photo: Wikimedia commons))
Aug 13, 2025
(Photo: pexels)
गुलाबजामुन हा दुधापासूण बनवण्यात येणारा गोड पदार्थ. भारताबाहेरही या पदार्थाची मागणी वाढली आहे.
(Photo: pexels)
कोलकाता येथील हा पांरपरिक दुधापासून बनवलेला पदार्थ जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे.
(Photo: pexels)
हा प्रसिद्ध असलेला गुजराती गोड पदार्थ. भारताबाहेरही या पदार्थाला पसंती मिळत आहे.
(Photo: pexels)
पारंपरिक भारतीय आइस्क्रीम, दुधापासून बनवली जाणारी ही गोड कुल्फी गरम हवामानात खूप लोकप्रिय आहे.
(Photo: pexels)
विविध प्रकारचे लाडू, विशेषत: बेसन, नारळापासून तयार केलेले लाडू लग्न समारंभात खूप खाल्ले जातात.
(Photo: Wikimedia commons)
काजू आणि दूध यांचं मिश्रण करून बनवला जाणारा हा गोड पदार्थ आंतराष्ट्रीय स्तरावरही खूप प्रसिद्ध आहे.
(Photo: Wikimedia commons))
दही आणि साखरेपासून बनवला जाणारा बंगाली गोड पदार्थ जगभरात खूप जणांना आवडतो.
(Photo: pexels)
गाजर, दूध व साखरेपासून बनवला जाणारा हा पदार्थ बाहेरील देशांमध्येही खूप प्रसिद्ध आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
गौरी कुलकर्णीचा जांभळ्या साडीमध्ये गोड अंदाज!