(Photo credit: pexels)

भारतातील सर्वांत श्रीमंत ८ व्यक्तींची यादी आली समोर!

Jul 18, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(photo credits: Wikipedia commons))

मुकेश अंबानी

एकूण संपत्ती: अंदाजे ११२ अब्ज कंपनी : रिलायन्स इंडस्ट्रीज

(photo credits: Wikipedia commons)

 गौतम अदानी

एकूण संपत्ती: अंदाजे ८५ अब्ज कंपनी : अदानी समूह

(photo credits: Wikipedia commons)

 शिव नादर

एकूण संपत्ती: अंदाजे ४० अब्ज कंपनी : HCL टेक्नॉलॉजीज

(photo credits: Wikipedia commons)

सावित्री जिंदाल व कुटुंब

एकूण संपत्ती: अंदाजे ३८ अब्ज कंपनी: ओ. पी. जिंदाल ग्रुप

(photo credits: Wikipedia commons)

दिलीप शांघवी

एकूण संपत्ती: अंदाजे २६.७ अब्ज)कंपनी : सन फार्मा (Sun Pharma)

(photo credits: Wikipedia commons))

सायरस पूनावाला 

एकूण संपत्ती: अंदाजे २५ अब्जकंपनी : Serum Institute of India

(photo credits: Wikipedia commons)

कुमार मंगलम बिर्ला 

एकूण संपत्ती: अंदाजे २२ अब्ज कंपनी : आदित्य बिर्ला ग्रुप

(photo credits: Wikipedia commons))

लक्ष्मी मित्तल

एकूण संपत्ती: अंदाजे १८ अब्ज कंपनी: ArcelorMittal

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जास्त झोप घेतली, तर मासिक पाळी बिघडते? जाणून घ्या कारणं….