भारतातील 'या' टायगर सफारी तुम्ही केल्याचं पाहिजेत

प्रतिमा: कॅनव्हा

Nov 30, 2023

Loksatta Live

कर्नाटकातील चामराजनगर येथे नवीन व्याघ्र प्रकल्प निर्माण होत आहे. यामध्ये वाघांना जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे

प्रतिमा: कॅनव्हा

या जिल्ह्यातील जंगलामध्ये  बंगाली वाघ अधिक प्रमाणात आहेत

प्रतिमा: कॅनव्हा

यामध्ये सफारीसह बंगाली वाघांचा जवळून अभ्यास करणे शक्य होणार आहे

प्रतिमा: कॅनव्हा

मध्य प्रदेशातील बांधवगड राष्ट्रीय उद्यानामध्येही वाघ मोठ्या प्रमाणावर आहेत

प्रतिमा: कॅनव्हा

राजस्थानचे रणथंभोर राष्ट्रीय उद्यान हे अप्रतिम दृश्य, ऐतिहासिक किल्ला, विपुल प्रमाणात वाघ आणि मोठा परिसर यामुळे प्रसिद्ध आहे

प्रतिमा: कॅनव्हा

भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान उत्तराखंडमध्ये आहे. हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात वाघांसह अन्य प्राणीदेखील आहेत

प्रतिमा: कॅनव्हा

मध्य प्रदेशातील कान्हा राष्ट्रीय उद्यान हे निसर्गरम्य आणि वुडलँड्स व्याघ्र सफारीसाठी प्रसिद्ध आहे

प्रतिमा: कॅनव्हा

महाराष्ट्रातील  ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रसिद्ध आहे. तलाव आणि जंगलांमुळे इथे वाघ काही प्रमाणात दिसतात

प्रतिमा: कॅनव्हा