(Photo: wikimedia commons)

भारतातील ‘या’ पारंपरिक तांदळाच्या जाती माहितीयेत का?

Jun 03, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: wikimedia commons)

आंबेमोहोर

आंब्यासारखा सुगंध असलेला लहान तांदूळ. शिजल्यावर मऊ होतो.

(Photo: wikimedia commons)

चाक-हाओ

या काळ्या तांदळाचा रंग शिजल्यावर जांभळा होतो. हा गोड पदार्थांत वापरतात.

(Photo: wikimedia commons)

गोविंदभोग

लहान आणि सुगंधी तांदूळ. बंगाली खिच्युरी आणि पायेशसाठी प्रसिद्ध.

(Photo: wikimedia commons)

जोहा तांदूळ

आसामी जेवणाचा मुख्य भाग असलेला सुगंधी आणि मऊ तांदूळ.

(Photo: wikimedia commons)

कट्टूयानम

तमिळनाडूतील उंच वाढणारी पारंपरिक आणि मजबूत दाण्याची जात.

(Photo: wikimedia commons)

नवारा तांदूळ

केरळमधील लालसर तांदूळ. पारंपरिक जेवण आणि आयुर्वेदात महत्त्वाचा.

(Photo: wikimedia commons)

मप्पिल्लाई सांबा

तमिळनाडूतील पौष्टिक लाल तांदूळ. हा ताकद वाढवण्यासाठी ओळखला जातो.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Frizzy Hair Tips: ‘या’ घरगुती उपायांनी केस होतील सिल्की आणि मऊ