(Photo: Unsplash)

उन्हाळ्यात मनाला उभारी देणाऱ्या ‘या’ ८ प्रकारच्या चविष्ट कुल्फ्या नक्की चाखा!

May 15, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: wikimedia commons)

चॉकलेट कुल्फी

कोको आणि घट्ट दुधाचा संगम असलेली ही कुल्फी लहानांची आवडती आहे.

(Photo: wikimedia commons)

फालुदा कुल्फी

शेवया, सब्जा आणि गुलाबाच्या पाकात भिजलेली ही कुल्फी सर्वांना आवडते.

(Photo: Unsplash)

केशर पिस्ता कुल्फी

केशर आणि पिस्त्याच्या तुकड्यांनी सजलेली ही कुल्फी अतिशय शाही वाटते.

(Photo: wikimedia commons)

मलाई कुल्फी

केशर-वेलचीयुक्त पारंपरिक चवीची ही मलईदार कुल्फी अत्यंत लोकप्रिय आहे.

(Photo: Unsplash)

आंबा कुल्फी

 रसाळ हापूस आंब्यापासून बनवलेली ही कुल्फी उन्हाळ्यात थंडावा देते.

(Photo: wikimedia commons)

पान कुल्फी

पानाचा अर्क आणि गुलकंदामुळे ही कुल्फी मुखशुद्धीसाठी उत्तम ठरते.

(Photo: wikimedia commons)

गुलाब कुल्फी

गुलाबाच्या पाकळ्यांचा सुवास आणि नैसर्गिक थंडावा यात अनुभवायला मिळतो.

(Photo: Unsplash)

सीताफळ कुल्फी

सीताफळाचा नैसर्गिक गोडवा आणि मलई यांचा हा अनोखा प्रकार आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

घरीच बनवा बाहेरसारखे ‘हे’ चटपटीत स्ट्रीट फूड; पाहा सोप्या रेसिपी