तुळशीचं रोप डेरेदार वाढण्यासाठी करा 'हे' ७ उपाय

(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Mar 28, 2024

Loksatta Live

तुळशीचे रोप अशा ठिकाणी ठेवा जिथे त्यास निदान ४ ते ६ तास सूर्यप्रकाश मिळू शकेल

(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

तुळशीला पाणी देताना मातीचा वरचा थर (अंदाजे 2 इंच) तपासावा. जर ते कोरडे असेल तर आपण आपल्या रोपाला पाणी द्यावे.

(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

जास्त किंवा कमी पाण्याने तुळशीच्या रोपाचे नुकसान होऊ शकते

(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

रोपांची छाटणी चांगली वाढ होण्यासाठी मदत करते

(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

तुळशीची लागवड करताना फक्त माती न वापरता ७०% माती आणि ३०% वाळू यांचे मिश्रण वापरा

(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

याचा फायदा असा आहे की माती आणि वाळूचे मिश्रण पाणी टिकवून ठेवत नाही व पाने कुजण्यापासून प्रतिबंधित करते

(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

तुळशीच्या रोपाला कीड लागु नये यासाठी मुळाशी किंवा पानांना कडुलिंबाच्या तेलाचा लेप द्या

(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

आपण एक लिटर पाण्यात कडुलिंबाच्या तेलाचे दहा थेंब मिसळून फवारणी करू शकता.

(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Summer Drinks: नारळ पाणी तुम्हाला शाप की वरदान? ‘या’ लोकांनी दूरच राहावे