(Photo: Urfi Javed/Instagram)

 ‘हे खरं आहे, फिल्टर नाही...’

Jul 23, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Urfi Javed/Instagram)

ऊर्फी जावेद 

(Photo: Urfi Javed/Instagram)

ऊर्फी जावेद हिच्या नवीन व्हिडिओची चर्चा सध्या सोशला मीडीयावर चर्चा होत आहे.

(Photo: Urfi Javed/Instagram)

ऊर्फी जावेदने लिप फिलर्स काढून टाकण्याचा व्हिडीओ शेअर केला.

(Photo: Urfi Javed/Instagram))

नऊ वर्षांपूर्वी घेतलेल्या फिलर्सचा तिने घेतला निर्णय.

(Photo: Urfi Javed/Instagram)

प्रक्रियेनंतर तिचे ओठ सुजलेले दिसले.

(Photo: Urfi Javed/Instagram)

“हे वास्तव आहे” असं म्हणत तिने व्हिडीओ शेअर केला.

(Photo: Urfi Javed/Instagram)

सोशल मीडियावर व्हिडीओला प्रचंड प्रतिसाद.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

हिरवा गाऊन, एलिगंट पोज; रुबिना दैलिकचा ग्लॅमरस लूक