(Photo Credit: Instagram)
Jul 15, 2025
(Photo: Meta AI)
(Photo: Meta AI)
उच्चा दर्जाच्या गाड्या बनवणाऱ्या या टेस्ला कंपनीचे एलॉन मस्क हे अध्यक्ष आहेत.
(Photo: Indian Express)
बहुप्रतीक्षित टेस्ला कंपनी आता अधिकृतपणे भारतीय बाजारात दाखल झाली आहे
(Photo: Indian Express)
आज (१५ जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टेस्लाच्या शोरूमचं उद्घाटन केलं
(Photo: Meta AI)
दरम्यान एलॉन मस्क यांच्यासह त्यांची ही कंपनीही नेहमी काहीना काही कारणाने चर्चेत असते
(Photo: Meta AI)
टेस्लाने कर्मचाऱ्यांना दिलेला पगारही नेहमी चर्चेता विषय असतो, सध्या कोणत्या कर्मचाऱ्याला सर्वाधिक पगार आहे माहिती आहे का?
(Photo: PTI)
टेस्लाचे सर्वाधिक पगार घेणारे कर्मचारी सध्या कंपनीचे सीएफओ वैभव तनेजा आहेत. ते भारतीय वंशाचे आहेत. २०२४ मध्ये वैभव तनेजा यांचे दरडोई उत्पन्न १३९ दशलक्ष डॉलर्स (भारतीय चलनात ११५० कोटी रुपये) इतके होते, ज्यामध्ये स्टॉक पर्याय आणि इक्विटी बोनस यांचा समावेश होता.
(Photo: Meta AI)
‘The Washington Post’च्या माहितीनुसार, ही कमाई मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला आणि गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या कमाईपेक्षाही जास्त आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
पृथ्वीपासून अवकाश किती अंतरावर आहे? शुभांशू शुक्ला किती तासांमध्ये परततील?