(Photo: Akshay Kumar/Instagram)

Video: अक्षय कुमारच्या नावावर 'हा' नवा जागतिक विक्रम

Feb 23, 2023

Loksatta Live

अभिनेता अक्षय कुमार

(Photo: Akshay Kumar/Instagram)

सध्या 'सेल्फी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र

(Photo: Akshay Kumar/Instagram)

२४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार चित्रपट

(Photo: Akshay Kumar/Instagram)

अक्षय कुमारसह अभिनेता इमरान हाश्मी दिसणार मुख्य भूमिकेत

(Photo: Akshay Kumar/Instagram)

२२ फेब्रुवारीला अक्षय कुमारने बनवला नवा जागतिक विक्रम

(Photo: Akshay Kumar/Instagram)

तीन मिनिटांत चाहत्यांबरोबर सर्वाधिक १८४ सेल्फी काढून केला विक्रम

(Photo: Akshay Kumar/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पिंक ब्लेझरमध्ये वैदेही परशुरामीचा कुल लूक