(Photo: File Photo)
Feb 23, 2023
Loksatta Live
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
Photo : Prajakta Mali/ Instagram
ठाकरे गटाकडून वकील कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद होत आहे.
(Photo: Indian Express)
सिब्बल यांनी नोव्हेंबर २०१९चे शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीतील ठरावाचे एक पत्र आपल्या युक्तिवादासह जोडले होते.
(Video: Jayesh Wani)
हे पत्र मराठीत असल्यामुळे त्याचे भाषांतरही जोडण्यात यावे असे न्यायाधीश कोहली यांनी सांगितले.
(Video: Jayesh Wani)
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी यामध्ये हस्तक्षेप करत हे मराठीतील पत्र सर्वोच्च न्यायलयात वाचून दाखवले.
(Video: Jayesh Wani)
त्यांनी शिवसेना कार्यकारणीच्या ठरावच्या बैठकीत काय निर्णय झाले, याची माहिती दिली.
(Video: Jayesh Wani)