Video: कोकणातील शिमगोत्सवाचा उत्साह

(Photo: पेडणेकर वाडी, रिंगणे, लांजा)

Mar 22, 2023

Loksatta Live

गणेशोत्सवानंतर कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे शिमगा.

(Photo: पेडणेकर वाडी, रिंगणे, लांजा)

कोकणात शिमगा हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो.

(Photo: पेडणेकर वाडी, रिंगणे, लांजा)

शिगमोत्सवाला मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात पोहोचतात.

(Photo: पेडणेकर वाडी, रिंगणे, लांजा)

या निमित्ताने गावागावात पालखी नाचवली जाते.

(Video: पेडणेकर वाडी, रिंगणे, लांजा)

असे म्हणतात की यावेळी देव गावातील घराघरात पाहुणचाराला येतात.

(Photo: पेडणेकर वाडी, रिंगणे, लांजा)

घरातील महिला ग्रामदेवतेची आस्थेने ओटी भरून त्यांना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवतात.

(Photo: पेडणेकर वाडी, रिंगणे, लांजा)

गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्याचा सोहळा पार पडल्यावर मोठ्या उत्साहात पालखी नाचवली जाते.

(Video: पेडणेकर वाडी, रिंगणे, लांजा)

पालखी नाचवण्याचा हा सोहळा प्रत्यक्षात अनुभवण्याचा आनंद काही औरच!

(Video: पेडणेकर वाडी, रिंगणे, लांजा)

दोन गावांमधील पालख्या गावाच्या सीमेवर भेटवून शिमग्याचा समारोप केला जातो.

(Photo: पेडणेकर वाडी, रिंगणे, लांजा)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अंकिता लोखंडेने घरामध्ये उभारली सुंदर गुढी