(Photo: Freepik)
Mar 25, 2026
(Photo: Unsplash)
कॅरेबियन बेटांवरील निसर्गसौंदर्याचा आनंद आता भारतीयांना विना-व्हिसा घेता येईल.
(Photo: Unsplash)
हिमालयातील शांतता आणि मठांच्या दर्शनासाठी भारतीयांना व्हिसाची गरज भासणार नाही.
(Photo: Unsplash)
दक्षिण पॅसिफिकमधील सुंदर समुद्रकिनारे आणि ट्रेकिंगसाठी भारतीयांना व्हिसामुक्त प्रवेश मिळेल.
(Photo: Unsplash)
संगीत आणि निसर्गरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध असलेल्या जमैकामध्ये भारतीयांना विना-व्हिसा एन्ट्री आहे.
(Photo: Unsplash)
वन्यजीव सफारी आणि निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी भारतीयांना आता व्हिसाची कटकट उरलेली नाही.
(Photo: Unsplash)
स्वच्छ समुद्रकिनारे आणि वॉटर स्पोर्टससाठी भारतीयांचे व्हिसाशिवाय स्वागत केले जाते.
(Photo: Unsplash)
बँकॉक आणि फुकेत फिरण्यासाठी थायलंडने भारतीयांसाठी व्हिसामुक्त धोरण लागू केले आहे.
(Photo: Unsplash)
कोरल रीफ आणि लक्झरी रिसॉर्टसचा आनंद घेण्यासाठी भारतीय आता व्हिसाशिवाय जाऊ शकतात.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: रूपाली भोसलेचा हिरव्या साडीतील ‘शृंगार’ लूक व्हायरल