उन्हाळ्याच्या सुट्टीत भारतातील 'या' तीर्थस्थळांना भेट द्या

Apr 24, 2024

Loksatta Live

Red Section Separator

जम्मू आणि काश्मीरच्या त्रिकुटा पर्वतांमध्ये स्थित असलेलं 'वैष्णो देवी' मंदिर.

(Photo: Indian Express)

Red Section Separator

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे गंगा नदीच्या काठावर स्थित 'काशी' मंदिर.

(Photo: Indian Express)

Red Section Separator

उत्तराखंडमध्ये स्थित 'ऋषिकेश' इथे अनेक मंदिरे आणि पवित्र स्थान आहेत. हे जगाची योग राजधानी म्हणूनही ओळखले जाते.

(Photo: Indian Express)

Red Section Separator

आंध्र प्रदेशातील 'तिरुपती मंदिर' जे भगवान विष्णूचे मंदिर आहे, हे जगातील सर्वात लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे.

(Photo: Indian Express)

Red Section Separator

 पंजाबमधील अमृतसर येथे असलेले 'गोल्डन टेम्पल'  हे शीख समुदायाचे मंदिर आहे.

(Photo: Indian Express)

Red Section Separator

मध्य प्रदेशातील उज्जैन हे आपल्या 'महाकालेश्वर ज्योतिर्लिंग' मंदिरासाठी खूप प्रसिद्ध आहे.

(Photo: Indian Express)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

दुपारी जेवणानंतर झोप येतेय? ‘या’ सोप्या टिप्सने वाटेल अगदी फ्रेश