(Photo: Social Media)

India pakistan border: भारत- पाक सीमारेषेची लांबी किती आहे?

May 01, 2025

सुनिल लाटे

(Photo: Social Media)

१९४७ मध्ये भारत-पाकिस्तान फाळणीनंतर, दोन्ही देशांमध्ये एक नवीन सीमारेषा तयार करण्यात आली, या बॉर्डरचा अनेक राज्यांवर परिणाम झाला.

(Photo: Social Media)

भारत-पाकिस्तान सीमा ही जम्मू आणि काश्मीरपासून गुजरातपर्यंत पसरली आहे, जी अनेक राज्यांमधून जाते.

(Photo: Social Media)

ही सीमा दोन भागात विभागली गेली आहे -नियंत्रण रेषा (LOC) आणि आंतरराष्ट्रीय सीमा रेषा.

(Photo: Social Media)

संपूर्ण सीमेवर भारतीय सीमा सुरक्षा दल (BSF) कडक देखरेख ठेवत आहे आणि अनेक ठिकाणी कुंपण देखील लावण्यात आले आहे.

(Photo: Social Media)

भारत आणि पाकिस्तानमधील एकूण सीमा सुमारे ३,३२३ किलोमीटर लांबीची आहे.

(Photo: Social Media)

भारत-पाक सीमेचा सर्वात मोठा भाग राजस्थानमध्ये आहे, जो वाळवंटातून जातो.

(Photo: Social Media)

वाघा बॉर्डर, कठुआ, जैसलमेर आणि कच्छ सारखी अनेक महत्त्वाची ठिकाणे या सीमेवर आहेत, जी ऐतिहासिक आणि राजनैतिक दृष्टीने महत्त्वाची आहेत.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

इंडियन आर्मीतील जवानांना वर्षामध्ये किती दिवसांची रजा मिळते?