(Photo: Pexels)

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींनी काय करावे?

Aug 02, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

रक्षाबंधन हा सण हिंदू धर्मात विशेष मानला जातो

(Photo: Pexels)

शनिवारी, ९ ऑगस्ट रोजी यंदा रक्षाबंधनाचा हा सण आहे

(Photo: Pexels)

बहिणींनी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यावर देवपूजा करावी

(Photo: Pexels)

रक्षाबंधनासाठी थाळी सजवावी थाळीत दिवा, राखी, अक्षता, कुंकू, गंध, फुलं आणि मिठाई ठेवावी

(Photo: Pexels)

राखी बांधताना बहिणीने भावाला सुख, शांती, दीर्घायुष्य लाभो अशी मनोमन प्रार्थना करावी

(Photo: Pexels)

रक्षाबंधनाच्या दिवशी भावासाठी बहिणींनी घरीच गोडाचा पदार्थ तयार करावा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Raksha Bandhan 2025: लाडक्या बहिणीला द्या ‘या’ उपयुक्त भेटवस्तू