(Photo: Indian Express)

ऐतिहासिक लाल किल्ल्याचे 'हे' आहे खरे नाव...

Apr 18, 2025

सुनिल लाटे

(Photo: Indian Express)

दिल्लीचा लाल किल्ला केवळ देशातच नाही तर जगात खूप प्रसिद्ध आहे.

प्रसिद्ध किल्ला

(Photo: Indian Express)

लाल किल्ल्याने स्वतःमध्येअनेक इतिहास पाहिले आहेत, ती वास्तू भारतीय राजघराण्याच्या भव्य स्थापत्यकलेचे प्रतीक आहे.

स्थापत्यकलेचे प्रतीक

(Photo: Indian Express)

दरवर्षी देश आणि जगभरातून लाखो पर्यटक लाल किल्ला पाहायला जातात.

पर्यटक

(Photo: Indian Express)

देशाची राजधानी दिल्ली येथे असलेला लाल किल्ला मुघल सम्राट शाहजहानच्या कारकिर्दीत बांधला गेला.

कोणी बांधला?

(Photo: Indian Express)

शाहजहानने त्याची राजधानी शाहजहानाबादचा राजवाडा म्हणून लाल किल्ला बांधला होता.

का बांधला?

(Photo: Indian Express)

हा किल्ला खास लाल रंगाच्या संगमरवरी दगडांपासून बनलेला असल्याने लोक त्याला लाल किल्ला म्हणतात.

संगमरवरी दगडांचा असल्याने पडले नाव

(Photo: Indian Express)

पण हे लाल किल्ल्याचे खरे नाव नसून लाल किल्ल्याचे खरे नाव 'किला-ए-मुबारक' आहे ज्याचा अर्थ मराठीमध्ये 'भाग्यवान किल्ला' असा होतो.

खरे नाव काय आहे?

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

उन्हाळ्यात कारल्याचा रस पिण्याचे फायदे