महिलांना अजिबात आवडत नाही पुरुषांच्या ‘या’ सवयी?

May 18, 2024

Loksatta Live

(Photo : Freepik)

रिलेशनशिपमध्ये कोणतीही व्यक्ती आपल्या जोडीदाराच्या अनेक गोष्टी नोटीस करतात.

(Photo : Freepik)

 तुम्हाला माहिती आहे का, स्त्रियांना अनेकदा पुरुषांच्या काही सवयी आवडत नाही. 

(Photo : Freepik)

या सवयी वेळीच बदलणे गरजेचे आहे, नाहीतर तुमचे नाते बिघडू शकते.

(Photo : Freepik)

त्या सवयी कोणत्या, जाणून घेऊ या.

(Photo : Freepik)

पुरुषांचे भावनिक नसणे स्त्रियांना आवडत नाही. स्रियांना नेहमी त्यांच्या भावना समजून घेणारा पार्टनर हवा असतो.

(Photo : Freepik)

जे पुरुष कोणतीही जबाबदारी गंभीरतेने घेत नाही, अशा पुरुषांपासून स्त्रिया दूर राहतात.

(Photo : Freepik)

कोणतेही नाते प्रेम, विश्वास, काळजी आणि समजूतदारपणावर टिकून असतात. जेव्हा या गोष्टीची कमतरता भासते तेव्हा टॉक्सिक रिलेशनशिप दिसून येते.

(Photo : Freepik)

जर पुरुष कोणत्याही गोष्टीसाठी वारंवार पार्टनरला दोष देत असेल, तर स्त्रिया अशा पुरुषांपासून दूर राहतात..