(Photo: Facebook)
Jun 21, 2023
बॉलिवूड अभिनेत्री योगा हा आपला फिटनेस फंडा मानतात
(All Photos From Instagram)
दीपिका पदुकोणला योगा करणं खूप आवडतं
अनुष्का शर्मा चक्रासन करुन फिट राहते
जॅकलिननेही योगा करुन तिची परफेक्ट फिगर राखली आहे.
जान्हवी कपूर जिमही करते आणि योगाही.
बिझी शेड्युलमधून वेळ मिळाला की क्रितीही योगालाच पसंती देते.
योगासनं करुन मी फिट राहते असं नोरा फतेहीनेही सांगितलं आहे.
खास योगा करताना मलायका
कतरिना कैफ योगा करताना
लारा दत्तालाही योगा करणं खूप आवडतं.
रोप योगा हा सुश्मिता सेनचा फेव्हरेट योगा प्रकार आहे.
पर्वतासन करताना सारा अली खान
शिल्पा शेट्टीही आपल्या फिटनेसचं श्रेय देते ते योगालाच
प्राणायम करताना तापसी पन्नू
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा