(Photo: Meta AI)

जगातले असे ७ देश जिथे मशीदी नाहीत, कारण काय?

Sep 24, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Meta AI)

उरुग्वे- अमेरिकेच्या दक्षिणेला असलेला देश. त्याच्या उत्तरेस ब्राझील व पश्चिमेस अर्जेंटिना आहे. या देशात एकही मशीद नाही.

(Photo: Meta AI)

सोल्वाकिया- युरोपियन युनियनचा एक असा देश जिथे मुस्लिम समुदाय आहे पण मशिद नाही. येथील मुस्लिम घरात प्रार्थना करतात. सामुदायिक प्रार्थनेसाठी ते परदेश प्रवासही करतात.

(Photo: Meta AI)

भूतान- बौद्ध धर्माचा पगडा असलेला हा देश. भूतानमध्येही मशीद नाही.

(Photo: Meta AI)

साओ टोने, प्रिन्सिप- हे एक बेट राष्ट्र आहे. इथेही एकही मशीद नाहीय.

(Photo: Meta AI)

एस्टोनिया- उत्तर युरोपमधलं एक राष्ट्र. या देशातही मशीद नाही. येथील मुस्लिम समुदाय एकत्र येत ठराविक जागेत प्रार्थना करतात.

(Photo: Meta AI)

सॅन मारिनो- जगातलं सर्वात लहान प्रजासत्ताक राष्ट्र. इथेही एकही मशीद नाहीय.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी आँखें….