चिवट डाग स्वच्छ करण्यासाठी 'असे' वापरा अंड्याचे कवच चिवट डाग नैसर्गिक पद्धतीने काढण्यासाठी अंड्याच्या कवचांचा वापर करता येऊ शकतो त्यासाठी अंड्याची साले स्वच्छ करून, वाळवून त्याची पावडर करून साठवून ठेवावी जमीन, टेबल किंवा कोणत्याही पृष्ठभागावरील चिवट डागांवर ही पावडर टाकून एखाद्या स्पंजच्या मदतीने डाग घासून काढावेत अंड्यांच्या सालांमध्ये असे घटक शोषून घेण्याची क्षमता असते त्यामुळे रसायने असणारे उत्पादन न वापरता, पृष्ठभागावरील डाग सहज काढण्यासाठी ही ट्रिक उपयुक्त ठरू शकते येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा रात्री झोपताना बेंबीमध्ये तूप घालण्याचे फायदे रात्री झोपताना बेंबीमध्ये तूप घालण्याचे फायदे