मी डॉ. विवेक चिंचोले. बुलडाण्यात राहतो. आमचा आठ-दहा जणांचा बायकर्स ग्रुप आहे. आम्ही आतापर्यंत बाइकवरून खूप प्रवास केला आहे. आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांकडे वेगवेगळ्या प्रकारच्या बाइक्स आहेत. मात्र, आम्ही प्रवासात सर्व प्रकारचे नियम पाळतो. सुरक्षेला प्राधान्य देतो. प्रवास करताना कोणताही आततायीपणा करीत नाही. त्यामुळे प्रवासाचा आनंदही लुटता येतो आणि सुरक्षित प्रवासही होतो.

या सदरासाठी तुमच्या ग्रुपचा फोटो आणि १०० शब्दांत माहिती आम्हाला पाठवा,
पुढील पत्त्यावर इमेल : ls.driveit@gmail.com