News Flash

बायकर्स अड्डा

मी गजानन सरकाळे. पुण्यात राहतो. आमचा रॉयल बुलेटियर्स, पुणे या नावाने ग्रुप आहे.

‘राइड फॉर प्राइड’ हे आमचे ध्येय आहे. आम्ही बुलेटवरून भटकंती करताना किल्लेसफाई, जनजागृती, दहशतवादविरोधी रॅली असे विविध विधायक कामे करतो

मी गजानन सरकाळे. पुण्यात राहतो. आमचा रॉयल बुलेटियर्स, पुणे या नावाने ग्रुप आहे. तब्बल १०० जणांचा आमचा ग्रुप असून गेल्या वर्षी १५ डिसेंबरला त्याची स्थापना झाली. गेल्या दोन महिन्यांत आम्ही खूप भटकंती केली. ‘राइड फॉर प्राइड’ हे आमचे ध्येय आहे. आम्ही बुलेटवरून भटकंती करताना किल्लेसफाई, जनजागृती, दहशतवादविरोधी रॅली असे विविध विधायक कामे करतो. फिरताना सुरक्षेची सर्व काळजी आम्ही घेतो.

या सदरासाठी तुमच्या ग्रुपचा फोटो आणि १०० शब्दांत माहिती आम्हाला पाठवा, पुढील पत्त्यावर इमेल : ls.driveit@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 2:02 am

Web Title: bikers adda 3
Next Stories
1 फर्स्ट लूक : नवा गडी, नवं राज्य..
2 न्युट्रल व्ह्य़ू : भारतीय प्रोत्साहन
3 गोव्यात ‘इंडिया बाइक विक’ महोत्सव
Just Now!
X