डॉ. अंकुर सरकाटे, डॉ. प्रसाद वानखेडे, डॉ. प्रसाद भडंगे, डॉ. योगेंद्र राठोड, डॉ. देवेंद्र परमार, डॉ. सुजित शन्शनवाल, डॉ. संदीप अगरवाल आणि डॉ. किरण काळे असा आमचा ९ जणांचा बायकर्स ग्रुप. आम्ही सर्व मुंबईच्या सायन हॉस्पिटलचे डर्मिटोलॉजिस्ट आहोत. आम्ही नियमित ट्रिप्स प्लान करत असतो. आत्तापर्यंत आम्ही श्रीवर्धन- हरिहरेश्वर, माळशेज घाट, महाबळेश्वर- पाचगणी.