26 September 2020

News Flash

कपशप : ..अन् अ‍ॅम्ब्रोज गोलंदाजीला आला

वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज कर्टली अ‍ॅम्ब्रोज जेव्हा गोलंदाजीला यायचा तेव्हा फलंदाजांना धडकी भरायची.

| March 3, 2015 12:01 pm

cup क्रिकेट सोडून त्याला बराच कालावधी लोटला, पण अजूनही त्याचे चेंडू त्याच्या जुन्या टप्प्यांवर पडताना दिसले. झाले असे की, वेस्ट इंडिज संघाच्या सरावाच्या वेळी डॅरेन सॅमी उपलब्ध होऊ शकला नाही, त्यामुळे संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक असलेल्या अ‍ॅम्ब्रोजला चेंडू हातात घ्यावा लागला. ४-५ पावले धावत येत त्याने चेंडू टाकत फलंदाजांची भंबेरी उडवली. तब्बल २५ मिनिटे त्याने गोलंदाजी केली आणि तो सराव पाहून वाटले की, जर अ‍ॅम्ब्रोजला झोपेतून उठवून थेट मैदानात उतरवले तरी अजून तो नक्कीच भेदक मारा करू शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2015 12:01 pm

Web Title: and ambrose come for bowling
Next Stories
1 पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यांसाठी ‘डकवर्थ-लुइस-स्टर्न’ प्रणाली
2 सिली पॉइंट : छोटे मासे, मोठे मासे!
3 विद्या विनयेन शोभते
Just Now!
X